गावातील सर्व महत्त्वाच्या कामांची, कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून येथे प्रदर्शित करण्यात आली आहे. ग्रामविकासाच्या प्रवासाची साक्ष देणारी ही छायाचित्रे गावाच्या प्रगतीची कहाणी सांगतात.